बंदी हटवली! 'दूधसागर'सह गोव्यातील 24 धबधबे पर्यटकांसाठी खुले; जाणून घ्या संपूर्ण यादी

Goa Forest Department: धबधब्यांच्या पाण्यात उतरण्यास वन खात्याने बंदी घातली होती ती आता उठवण्याचा निर्णय घेतला आहे
Goa Forest Department: धबधब्यांच्या पाण्यात उतरण्यास वन खात्याने बंदी घातली होती ती आता उठवण्याचा निर्णय घेतला  आहे
WaterfallCanva
Published on
Updated on

पणजी: राज्यातील वन खात्याच्या पाहणीत कमी धोक्याचे म्हणून नोंद झालेले २४ धबधबे जनतेसाठी खुले केले जाणार आहेत. वनक्षेत्रात हे धबधबे आहेत. तेथे जाण्यास व धबधब्यांच्या पाण्यात उतरण्यास वन खात्याने बंदी घातली होती. ती आता उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

यात पुढील धबधब्यांचा समावेश आहे. म्हादई अभयारण्य- पाली, हिवरे, चरावणे, गवंडाळी, गुंदुले, चिदंबरम, नानेली, उसकईची खडी, कुमठाळ, माडियानी, खडी गुळेली, वात्राची राई.

Goa Forest Department: धबधब्यांच्या पाण्यात उतरण्यास वन खात्याने बंदी घातली होती ती आता उठवण्याचा निर्णय घेतला  आहे
Waterfalls In Goa: राज्यातील २६ धबधबे कमी धोक्याचे!

भगवान महावीर अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान मैदा कुळे, दूधसागर, ताळदे, महामार्ग महावीर फाटक, महामार्ग विव पॉईंट, बामणगुडो, दूधसागर मंदिराजवळ, पिकळेवाडी व तांबडी सुर्ल. नेत्रावळी अभयारण्य - सावरी, भाटी. खोतीगाव अभयारण्य - कुस्के. म्हादई अभयारण्यातील बांधावयलो वझर या ठिकाणी जाण्यास घातलेली बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com