Goa 10th Result 2024: शारदा इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९४ टक्के

Goa SSC Board Result 2024: त्यापैकी ३ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. कु. विभूती रामचंद्र नाईक हिने ८६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.
SSC Result 2024: शारदा इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९४ टक्के
Ponnda Sharada English High School SSC Result is 94 PercentageDainik Gomantak

फोंडा, येथील शिक्षण प्रसारक संघ संचलित शारदा इंग्लिश हायस्कूलचा दहावीचा निकाल ९४.११ टक्के लागला. परीक्षेला एकूण ३४विद्यार्थी बसले होते.

SSC Result 2024: शारदा इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९४ टक्के
Goa Unseasonal Rain: गोव्याला अवकाळीचा फटका; 15 दिवसांत पडझडीचे 130 कॉल्स, 34 लाखांचे नुकसान

त्यापैकी ३ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. कु. विभूती रामचंद्र नाईक हिने ८६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.

सायली नाईक हिने ८४ टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला व सिया नाईक हिने ८१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या यशाचे संस्थेतर्फे कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापक वामन गावकर यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com