Cortalim
CortalimDainik Gomantak

Goa News: कुठ्ठाळीची विशेष ग्रामसभा आज

Goa News: नव्यानेच बांधलेल्या बाजार संकुलाच्या एकंदर वस्तुस्थितीवर ग्रामसभेत सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
Published on

Goa News: कुठठाळी पंचायतीची विशेष ग्रामसभा रविवारी सकाळी 9.30 पंचायत सभाग्रहात बोलाविण्यात आली आहे. नव्यानेच बांधलेल्या बाजार संकुलाच्या एकंदर वस्तुस्थितीवर ग्रामसभेत सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

सध्या या बाजार संकुलात केवळ मासे, फळ, भाजी विक्रेत्यांकडून व्यवसाय चालू आहे. दहा बोलीदाराना या संकुलात गाळे वितरीत करण्यात आले आहेत. पण अजूनही गाळे धारकांनी आपला ताबा घेतला नाही.

Cortalim
Mumbai Accident: किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा मोठा अपघात, वाहतूक मंदावली

शिवाय येथील पोलीस चौकी, टपाल कार्यालय, वीज उपकेंद्र यांनाही ताबा घेण्यासाठी पंचायतीने पत्र पाठवून सूचना केली होती तरी पण त्यांनीही कामकाज या ठिकाणी सुरु केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com