Ramesh Tawadkar: विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी घेतली डेन्मार्कच्या राजदुतांची भेट

दिल्लीत झाली भेट
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

Ramesh Tawadkar: गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांची भेट घेतली. उभयतांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. तवडकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, डेन्मार्कचे भारतातील राजदूत महामहिम फ्रेडी स्वेन यांच्याशी चर्चा करून आनंद झाला. डेन्मार्क आणि गोवा यांच्यातील दुग्धव्यवसाय, जहाजबांधणी, कृषी आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रात सहकार्याबाबत आमच्यात चर्चा झाली. मी त्यांना गोवा भेटीचे आमंत्रण दिले आहे, त्यांनी ते स्विकारले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary
Dhangar Community ST Status
Goa Tribal Political Reservation
Ramesh Tawadkar And Govind Gaude Patch up
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com