Solar Ferry Boat: सोलर फेरी खरेदीत घोटाळा !

क्रॉंग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांचा दावा
Solar Ferry Boat
Solar Ferry BoatDainik Gomantak
Published on
Updated on

सरकारने मोठ्या दबाज्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या फेरीचे काही महिन्यांपूर्वी लोकार्पण केले. परंतु सरकारकडे ही फेरी चालविण्याठी प्रशिक्षित चालक नसल्याचे जनतेच्या पैशांचा चुराडा करणारा पांढरा हत्ती ठरत आहे.

यासंबंधी बोलताना आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले की, ही सौर उर्जा फेरी केवळ विशिष्ट व्यक्तीच्या फायद्यासाठी खरेदी केल्याचा संशय येत आहे. या खरेदीत निश्चितपणे घोटाळा झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Solar Ferry Boat
Goa Premier League: धेंपो क्लब ‘जीपीएल’ चँपियन

विधानसभेत ज्यावेळी आपण ही फेरी आणण्यापूर्वी अभ्यास केला होता का ? असा प्रश्न विचारला असता थेट नाही असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे या संबंधीची तक्रार मी करणार असून लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करावी लागली तरी हरकरत नाही असे फेरेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com