Goa Beach | Goa Marathi News | Goa News | Goa Latest News
Goa Beach | Goa Marathi News | Goa News | Goa Latest NewsDainik Gomantak

मोबोर, केळशी समुद्र किनाऱ्यावर मातीची धूप!

मातीच्या कडा कोसळू लागल्याने सुरक्षा गरजेची
Published on

सासष्टी: मातीच्या कडा कोसळू लागल्यामुळे मोबोर, केळशी समुद्रकिनाऱ्याची धूप होऊ लागली आहे. दरवर्षी या समुद्र किनाऱ्यावरील उच्च भरतीची रेषा 20 मीटरांनी कमी होत चालली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. समुद्र किनाऱ्याची रुंदी कमी होत चालली आहे, असे तेथील मच्छिमारांनी सांगितले.

(Soil incense on a kelshi beach in goa)

Goa Beach | Goa Marathi News | Goa News | Goa Latest News
धक्कादायक; नयबाग येथे आढळला लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह!

जर वेळीच योग्य उपाययोजना केली नाही तर भविष्यात किनाऱ्याची सुरक्षा धोक्यात येईल असेही मच्छिमार बांधवांनी सांगितले.

जर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, चक्रीवादळ झाले. दिवसेंदिवस कोनाऱ्याची धूप होत असल्याने भविष्यात त्सुनामीसारख्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

केळशी येथील मोबोर हा समुद्रकिनारी भाग निसर्गरम्य असा आहे. मोबोर गावाच्या एका बाजूला किनारा तर दुसऱ्या बाजूला साळ नदी वाहते. या दोघांचीही सुरक्षा घेणे सद्यःपरिस्थितीत गरजेचे बनले आहे. (Goa Marathi News)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com