Parra News : भूमिका हायस्कूलचा निकाल ९३.६५ टक्के

Parra News : विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष विजयादेवी राणे, व्यवस्थापक शंकर च्यारी, मुख्याध्यापक दिवाकर पोसनाईक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Parra
ParraDainik Gomantak

Parra News :

पर्ये, येथील श्री भूमिका हायस्कूलचा निकाल ९३.६५ टक्के लागला आहे. ब्रिजल रत्नकांत म्हाळशेकर ही विद्यार्थिनी ९२.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिली आली.

दूर्वा दीपक राणे सरदेसाई ही ८६ टक्के गुण मिळवून दुसरी व सियाना गावकर ही ८४.१६ टक्के गुण मिळवून तिसरी आली.

एकूण ६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ६ विद्यार्थी विशेष श्रेणीत, २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. २ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी व ३ विद्यार्थ्यांना ए.टी.के.टी. प्राप्त झाली.

Parra
Chinese lantern festival In Goa: गोव्यातील चायनीज ग्लोफेस्ट-द लँटर्न फेस्टिव्हलवरुन वाद का होतोय?

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष विजयादेवी राणे, व्यवस्थापक शंकर च्यारी, मुख्याध्यापक दिवाकर पोसनाईक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com