Prostitution Racket Busted in Colva: गेस्ट हाऊसमध्ये चालवायचे सेक्स रॅकेट; पती-पत्नीसह महाराष्ट्रातील एकाला अटक

दोन पीडीत महिलांची सुटका
Colva Crime News
Colva Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Prostitution Racket Busted in Colva Goa: गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या पती-पत्नीसह महाराष्ट्रातील एकाला अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोलवा येथे ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलवा येथील गेस्ट हाऊसमध्ये अवैधपणे वेश्याव्यवसाय चालवला जात होता. गुन्हे शाखेने याठिकाणी छापा टाकून संशयित पती-पत्नीसह महाराष्ट्रातील एकाला अटक केली आहे. तसेच, दोन पीडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. मुलींच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता अशी माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी फिरोज ताज शेख उर्फ समीर (रा. महाराष्ट्र) याच्यासह प्रभाकर गावडा व त्याची पत्नी संगीता गावडा असे तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Prostitution Racket Busted In Calangute
Crime Branch raid on fake call centre in Anjuna Goa
Margao Woman Cheated 33 lakhs
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com