Adv. M.S. Usgaonkar: गोव्यातील माजी अॅडव्होकेट जनरल मनोहर उसगावकर यांचे निधन

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
Adv. M.S. Usgaonkar Passed Away
Adv. M.S. Usgaonkar Passed AwayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Adv. M.S. Usgaonkar Passed Away: गोव्यातील ज्येष्ठ वकील आणि माजी अॅडव्होकेट जनरल मनोहर उसगावकर यांचे निधन झाले आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास सांतीनेज स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माहितीनुसार, उसगावकर यांचा पोर्तुगीज कायद्यांसंबंधी गाढा अभ्यास होता. मनोहर उसगावकर हे पोर्तुगीज कायद्याचे पारंगत असलेले प्रख्यात वकील असून त्यांनी केलेले भाषांतर वकिलांना तसेच न्यायाधीश दोघांनाही उपयुक्त ठरले. यासंदर्भात त्यांच्यावर The Marvel नावाचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले होते.

Senior lawyer and former advocate general Manohar Usgaonkar passed away

याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa postmen daily wage
Goa Beach Shack 20 Lakh Fine
Maharashtra Crime News
Manisha Usgaonkar on Goa Congress
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com