Manohar International Airport At Mopa Goa
Manohar International Airport At Mopa GoaGOX Twitter

Mopa Airport: मोपा विमानतळावर बँक अधिकाऱ्याजवळ आढळली जिवंत काडतूस, प्रवासी पोलिसांच्या ताब्यात

Mopa Airport: प्रवासी गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मुंबईला निघाला होता.
Published on

Manohar International Airport, Mopa Goa

वरिष्ठ बँक अधिकाऱ्याजवळ जिंवत काडतूस आढळ्याची घटना मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आली आहे. पोलिसांनी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोपा विमानतळावरुन एक बँक अधिकारी मुंबईला निघाला होता. सीआयएसएफ जवानांनी केलेल्या तपासणीत त्याच्याजवळ २२ कॅलिबरची जिंवत काडतूस आढळून आले आहे. पोलिसांनी प्रवाशाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com