Goa Crime: सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, स्थानिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

Goa Crime News: घृणास्पद घटना उजेडात आल्यानंतर स्थानिकांनी संशयित सुरक्षा रक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
Goa Crime: सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, स्थानिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
Goa Crime CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Crime News

पर्वरी: सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिकांनी संशयित सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पिळर्ण येथे आज (शुक्रवारी) ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिळर्ण येथे एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकानेच अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. घृणास्पद घटना उजेडात आल्यानंतर स्थानिकांनी संशयित सुरक्षा रक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bihar Minor Girl Harassment Viral Video
Ahmedabad Crime News
Marna Siolim Burglary Attempt
Goa POCSO Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com