Dr. Sudesh Dhankhar: उपराष्ट्रपती धनकर यांच्या पत्नीने बाणावली किनारी केले जेट-स्कीइंग, पाहा फोटो

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी डॉ. सुदेश धनकर गोवा भेटीला आल्या आहेत.
Sudesh Dhankhar at Benaulim
Sudesh Dhankhar at Benaulim Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Dr. Sudesh Dhankhar At Benaulim: उपराष्ट्रपती जयदीप धनकर यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनकर या सध्या गोव्यात असून त्यांनी बाणावली किनाऱ्यावर भेट देऊन जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटला. बाणावली किनाऱ्यावर त्यांचे पेले फर्नांडिस यांनी स्वागत केले. धनकर यांनी वॉटर स्कूटर चालवून आनंद लुटला.

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी डॉ. सुदेश धनकर गोवा भेटीला आल्या आहेत.

Sudesh Dhankhar at Benaulim
Sudesh Dhankhar at Benaulim Dainik Gomantak

काही दिवसांपूर्वी ब्रिटेनची फर्स्ट लेडी अक्षता मूर्ती बाणावली येथे आल्या होत्या. त्यांनी देखील आपल्या मुलांसोबत सुट्टयांचा आनंद लुटला. भारताच्या सेकंड लेडी डॉ. सुदेश धनकर यांनी देखील बाणावली किनारी भेट दिली.

बाणावली पेले फर्नांडिस यांनी धनकर यांना नारळ पाणी देऊन त्यांचे स्वागत केले.

Sudesh Dhankhar at Benaulim
Goa: दाबोळी आणि इंडिगोही अपयशी, पूर्ण अंध असलेल्या महिलेला झालेल्या त्रासाचे 'ती'नेच केले अनुभव कथन
Sudesh Dhankhar at Benaulim
Sudesh Dhankhar at Benaulim Dainik Gomantak

धनकर यांच्यासोबत त्याचे काही सोबत सोमवारी संध्याकाळी बाणावली समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. धनकर कुटुंबातील इतर सदस्य जेट-स्कीइंग आणि पॅरासेलिंगसह विविध जलक्रीडा खेळताना दिसत आहेत. डॉ. धनकर एका जेट स्कीवर छायाचित्रासाठी पोझ देताना दिसून आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

World Peace University Goa Conference Thivim
Pramod Sawant Mundkar Cases Announcement
Mallikarjun Kharge Goa Visit Controversy
Om Birla Goa Assembly Speech
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com