Savoi Verem News : सावईवेरेतील रस्त्याची दुरुस्ती

Savoi Verem News : तसेच येथील एका वळणावर बरेच खड्डे पडलेले होते. हे खड्डेही बुजविल्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Savoi Verem Road
Savoi Verem Road Dainik Gomantak

Savoi Verem News : सावईवेरे येथील भूतखांब-आर्ल-केरी या मार्गाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे करण्यात आल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. सावईवेरे ते आर्ल या रस्त्याचे एका बाजूचे डांबरीकरण ठिकठिकाणी उखडले होते.

Savoi Verem Road
Goa Accident: 9 वर्षाच्या मुलाला नडला आत्मविश्वास | 9-year-old boy lacks confidence | Gomantak Tv

त्यामुळे खड्डेही पडले होते. वाहनचालक हे खड्डे चुकविण्यासाठी विरुद्ध बाजूने वाहने हाकलत होते, त्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग उद्‍भवत होते. तसेच येथील एका वळणावर बरेच खड्डे पडलेले होते. हे खड्डेही बुजविल्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com