सतीश धोंड यांची पश्चिम बंगाल भाजपच्या संयुक्त संघटन महामंत्रीपदी नियुक्ती

गोव्यातील कार्यकाळात त्यांच्यावर आरोप होत असल्याने भाजपने केले अंतर्गत
Satish Dhond
Satish Dhond Dainik Gomantak

भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांची बदली बंगाल भाजपच्या संयुक्त संघटन महामंत्रीपदी केली असल्याचे माहिती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत नुकतीच माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने काही महत्त्वाचे संघटनात्मक बदल केले आहेत. (Satish Dhond has been appointed as the General Secretary of West Bengal BJP )

Satish Dhond
आझाद नगरी खुनी आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ

भाजपचे संघटन करताना सतीश धोंड यांच्यावर अंतर्गत रोष असल्याने त्यांच्याबाबत भाजपमध्येच चर्चेला उधान आले होते. त्यामूळे त्यांचा पदभार बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी हा अंतर्गत बदल झाला असल्याचे स्पष्ट केल्यानंतर धोंड यांची बंगाल भाजपच्या संयुक्त संघटन महामंत्रीपदी नियुक्ती केली गेली आहे. त्यामूळे त्यांचे कार्यक्षेत्र पश्चिम बंगाल असणार आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com