Goa: संजीवनी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदान मंजूर

दयानंदनगर-धारबांदोडा येथील येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या 181 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.
संजीवनी साखर कारखाना
संजीवनी साखर कारखानाDainik Gomantak

पणजी: दयानंदनगर-धारबांदोडा येथील येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या 181 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. हा कारखाना 2019 पासून बंद आहे. येथील साखर उत्‍पादन बंद झाल्यापासून कारखाना अनुत्पादक ठरला आहे.

(Sanjeevani Sugar Factory employees sanctioned by the goa state government )

संजीवनी साखर कारखाना
Goa Update|गोव्यात कमी दर्जाचे लोहखनिज आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही; मुख्यमंत्री

या कारखान्‍यावर 40 लाखांहून अधिक रकमेचा बोजा आहे. कारखान्यात एकूण 100 नियमित कर्मचारी आणि 81 कंत्राटी कर्मचारी आहेत. याबाबत कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी सांगितले की, कारखान्‍यात उत्पादन होत नसल्यामुळे सरकार या संजीवनी साखर कारखान्याला अनुदान देईल. तसेच सानुग्रह अनुदान लवकरच दिले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com