गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणे महविकास आघाडी?

गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का? यावर चर्चा झाली असल्याचे देखील यावेळी खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
Sanjay Raut

Sanjay Raut


Twitter /ANI

Published on
Updated on

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. राजकीय नेते प्रचारसभा घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. तर दुसरीकडे अनके बडे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करु लागले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातवरण चांगलंच तापू लागलं आहे.

<div class="paragraphs"><p>Sanjay Raut</p></div>
प्रवीण आर्लेकर तर ड्रग डीलर,...: बाबू आजगावकर

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन म्हटलयं की, आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. यावेळी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao), दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का? यावर देखील चर्चा झाली असल्याचे यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com