Goa Mayors Corporators Salary: गोव्यातील नगराध्यक्ष, नगरसेवकांसाठी खूषखबर; वेतनात झाली वाढ

अ,ब, क गटातील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी वेतनवाढ करण्यात आली आहे.
Goa Mayors Corporators Salary
Goa Mayors Corporators SalaryDainik Gomantak

Goa Mayors Corporators Salary: गोव्यातील नगराध्यक्ष, नगरसेवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पालिकांच्या क्षेणीप्रमाणे वेतनात वाढ करण्यात आली आहे. अ,ब, क गटातील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी वेतनवाढ करण्यात आली आहे.

पालिकांच्या क्षेणीप्रमाणे वाढलेले वेतन खालीलप्रमाणे

अ गट नगराध्यक्ष - 25,000

ब गट नगराध्यक्ष - 22,000

क गट नगराध्यक्ष - 20,000

आणि सर्व गटांतील नगरसेवकांचे वेतन 18,000 रूपये करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com