गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्स संस्कृतीचे प्रणेते S. V. बलराम यांचे निधन

1970 च्या दशकात गोव्यात माजोर्डा बीच रिसोर्ट हे पाहिले पंचतारांकित हॉटेल S. V. बलराम यांनी उभे केले
S V Balram
S V BalramDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात पंचतारांकित हॉटेल्स संस्कृती रुजविण्यासाठी मोलाची भूमिका वठविणारे आणि त्यामुळेच राज्यातील या संस्कृतीचे प्रणेते मानले जाणारे एस.व्ही. बलराम (89) यांचे आज निधन झाले.

1970 च्या दशकात गोव्यात माजोर्डा बीच रिसोर्ट हे पाहिले पंचतारांकित हॉटेल उभे झाले बलराम हे त्या हॉटेलचे सरव्यवस्थापक होते. त्यावेळी त्यांनी गोव्यात या व्यवसायाची सुदृढ बुनियाद घातली.

S V Balram
BREAKING : उद्यापासून गोव्यात दारू पिऊन वाहन चालविल्यास 6 महिने तुरुंगवास अन् 10 हजार दंड

आपल्या निवृत्ती नंतर बलराम हे गोव्यातच स्थाईक झाले. बेतालभाटी येथे ते आपल्या केअर टेकरच्या साहाय्याने राहत होते. 15 ऑगस्ट रोजी ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. पण त्यापूर्वीच आज दुपारी त्यांना देवाघरचे आमंत्रण आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com