Dabolim Airport: रशियन महिलेला दाबोळी विमानतळावर अटक; बनावट तिकीटाने प्रवास करण्याचा प्रयत्न

सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport: एका रशियन महिलेला दाबोळी विमानतळावर अटक करण्यात आली आहे. दाबोळी विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली. विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात तिने प्रवेश केला होता.

शिवाय तिच्याकडे आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे बनावट तिकीट आढळून आले आहे. अलेक्झांड्रीया बाबित्स्काया (वय ३५) असे संशयित युवतीचे नाव आहे.

Dabolim Airport
Panaji Smart City: अरे... आम्ही तुम्हाला मते दिली, कंत्राटदारांना नाही; पणजीतील कामांवरुन उद्योजक संतापले

याबाबत विमानतळावरील सीआयएसएफ सुरक्षा अधिकारी योगेंद्र प्रताप सिंग यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. विमानतळ टर्मिनलवरील निषिद्ध भागात ही महिला गेली.

अलेक्झांड्रीया बाबित्स्काया हीच्याकडे एअर अरेबिया फ्लाईटचे बनावट तिकीट होते. या तिकीटाचा नंबर जी ९४९३ असा होता. हे तिकीट बनावट असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर संबंधित महिलेला अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Dabolim Airport
Vladimir Putin Anti Aging Mission
Russian Woman Marriage Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com