साखळीतील उन्हाळी शिबिराला प्रतिसाद

शिबिराचा इयत्ता पहिली ते चौथीचे 75 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला
Summer Camp
Summer CampDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पर्ये: कुडणे साखळी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाचा तीन दिवसीय उन्हाळी शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्‍घाटन कुडणे गावचे सरपंच ॲड.महेंद्र एकावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामोदर मळीक, उजवाड फाउंडेशनचे समन्वयक परेश खांडेकर, शिक्षक अर्जुन गावस, हस्तकलाकार नवसो परवार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा गावस, शिक्षिका अनिता गाड, स्वेता मळीक, रेश्मा परब, जामिनी मळीक आदी उपस्थित होते. शिबिराचा इयत्ता पहिली ते चौथीचे 75 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता गाड तर स्वेता मळीक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com