Colvale Jail
Colvale Jail Gomantak digital Team

Colvale Jail : कोलवाळ कारागृहात तुरुंग प्रशासनाचा छापा; मोबाईल, तंबाखुजन्य पदार्थ जप्त

एका गृहरक्षक कर्मचाऱ्याकडे तंबाखू सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली
Published on

कोलवाळ कारागृहात तुरुंग प्रशासनाने छापा टाकला आहे. या छाप्यात अधिकाऱ्यांना कैद्यांकडे मोबाईल फोन, तंबाखुजन्य पदार्थ सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. तसेच एका गृहरक्षक कर्मचाऱ्याकडे तंबाखू सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Colvale Jail
Mahadayi Prawah : म्हादई - प्रवाह प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पी. एम. स्कॉट यांची नियुक्ती

कोलवाळ तुरुंग शिक्षेपेक्षा ऐशोआरामाचे केंद्र ठरत आहे. कारागृहात मोबाइलपासून विडी, सिगोरट ते ड्रग्ज आढळल्याचे कारवाईत समोर आले आहे. तसेच कारागृहात दोन गटांत वर्चस्ववादातून बाचाबाची, हाणामारी झाल्याचेही काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com