प्रियांका गांधी उद्या गोवा दौऱ्यावर

असे असणार दिवासभारचे नियोजन
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बड्या राजकीय नेत्यांचा गोवा दौरा वाढला असून, शुक्रवारी राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात दाखल झाले होते. तर उद्या कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी या गोवा दौऱ्यावर आहेत; विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) गोव्यात येणार असून, राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची भेट घेतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दूसरा गोवा दौरा असणार आहे.

(Priyanka Gandhi to visit Goa tomorrow)

Priyanka Gandhi
'आरजी उमेदवारांचा जन्म क्रांतीतून, आम्ही लोकांचा विश्वासघात करणार नाही'

प्रियांका गांधी उद्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोवा दौऱ्यावर येणार आहेत,

असे असणार दिवासभारचे नियोजन

07/02/2022 रोजी जनरल सेक्रेटरी प्रियांका गांधी वाड्रा यांचा गोवा दौरा असून,

सकाळी 11:30 वाजता दिल्लीहून गोव्यात आगमन होणार आहे.

दुपारी 12.00 वाजता माजी P.C.C. तसेच गोव्याच्या पहिल्या महिला सरपंच दिवंगत श्रीमती. इरेन बॅरोस येथे यांच्या घरी बेतालभाटी येथे भेट.

दुपारी 12:30 ते 1:15 नुवेममध्ये जाहीर सभा आणि वाटेत कॉर्नर मीटिंग माजोर्डा

दुपारी 1:30 ते 2:00 नावेली येथे जाहीर सभा

दुपारी 3:00 ते 3:30 सांतक्रुज येथे जाहीर सभा

दुपारी 3:45 ते 4:15 वाजता कुंभारजुवें येथे जाहीर सभा

संध्याकाळी 4:30 ते 5:00 पणजी येथे घरोघरी प्रचार

संध्याकाळी 5:10 -5:30 पट्टो येथे तीन गटांशी संवाद

संध्याकाळी 5:35pm विमानतळाकडे रवाना होणार

संध्याकाळी 6:15pm दिल्लीकडे प्रस्थान.

राहुल गांधी यांनी दिले अश्वासने

गरिबांना प्रति महिना 6 हजार रुपये तर सामान्य जनतेसाठी 80 रुपयांत पेट्रोल देण्याचे आश्‍वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साखळी येथील जाहीर सभेत दिले. तसेच शेती, पर्यटन, वीज, पाणी, खाण, पर्यावरण यासारख्या विविध प्रश्नांची काँग्रेसची (Goa Congress) भूमिका मांडणाऱ्या रोड मॅप गोवा व्हिजन 2035 असा जाहीरनाम्याचे प्रकाशन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Siolim Woman Investment Fraud
Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com