Goa Rent Bike: गोवा पर्यटन हंगामासाठी सज्ज झाला असून व्यावसायिकांची लगबग सुरू आहे. वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने खासगी दुचाकीधारकांना ‘रेंट बाईक’चा परवाना द्यावा, अशी मागणी  स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Rent Bike GoaDainik Gomantak

Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

Goa Rent Bike: गोवा पर्यटन हंगामासाठी सज्ज झाला असून व्यावसायिकांची लगबग सुरू आहे. वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने खासगी दुचाकीधारकांना ‘रेंट बाईक’चा परवाना द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Published on

Rent Bikes Goa

हरमल: गोवा पर्यटन हंगामासाठी सज्ज झाला असून व्यावसायिकांची लगबग सुरू आहे. वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने खासगी दुचाकीधारकांना ‘रेंट बाईक’चा परवाना द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

किनारी भागात खाजगी दुचाकी गाड्या स्वतःच्या वापरासाठी आहेत. ग्राहक आल्यास दुचाकी वाहन भाडेपट्टीवर देऊनचरितार्थ चालवतात. वाहतूक खाते व पोलिस त्यांना चलन देऊन पर्यटकांना त्रास करतात, असे व्यावसायिक अँथनो डायस म्हणाले.

Goa Rent Bike: गोवा पर्यटन हंगामासाठी सज्ज झाला असून व्यावसायिकांची लगबग सुरू आहे. वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने खासगी दुचाकीधारकांना ‘रेंट बाईक’चा परवाना द्यावा, अशी मागणी  स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Rent A Bike Scam In Goa: सेम टू सेम! मडगावात एकाच नंबरच्या दोन स्‍कूटर्स, रेंट अ बाईकवाल्‍यांचा प्रताप; गाड्यांचा मालक कोण?

वाहने भाडेपट्टीवर दिल्यास सरकारने मुदतीत शुल्क ठरवून वसूल करावे, त्यासाठी एकरकमी चलन प्रक्रिया ठरवावी, अशी सरकार व वाहतूक खात्याने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक गुरुदास हरमलकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com