Priol Road Hotmix work begins
Priol Road Hotmix work beginsDainik Gomantak

प्रियोळ रस्त्याच्या हॉटमिक्स कामाला सुरुवात

हॉटमिक्स कामाचा शुभारंभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
Published on

मडकई: प्रियोळ मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच रस्ते सुस्थितीत आणून वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.

Priol Road Hotmix work begins
अनुभवांतूनच माणूस शिकतो: रश्मी कशेळकर

म्हार्दोळ येथे काल म्हार्दोळ ते आपेव्हाळ-प्रियोळ दरम्यानच्या रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये पंचायतीचे सदस्य मंगेश गावडे, संजना गावडे, हर्षा गावडे, रोहिणी नाईक, अनुसूचित जमात महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, शिवराम नाईक, तुळशीदास गावडे, आशू नाईक, उमेश गावडे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com