Margao Flyover: उड्डाणपुलाच्या कामाची मडगावात ‘प्राथमिक’ सुरवात

Goa PWD: उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जाईल
Goa PWD: उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जाईल
Flyover Canava

कोलवा सर्कल ते आके पावर हाऊसपर्यंतचा रिंग रोड जोडण्यासाठी ला फ्लोर हॉटेल ते व्हिक्टर हॉस्पिटलपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या प्राथमिक स्तरावरील कामाला सुरवात झाली आहे.

राष्ट्रीय सार्वजजिक बांधकाम खात्याने सर्वप्रथम माती परीक्षणाचे काम सुरू केले आहे. या ९१ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जाईल.

Goa PWD: उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जाईल
Mapusa PWD: केवळ दैव बलवत्तर म्हणून... म्हापसा पाणीपुरवठा विभागातील 'त्या' प्रकाराने खळबळ

या माती परीक्षणाचे काम पूर्ण करण्यासाठी थोडा अवधी लागेल. हे काम पूर्ण झाल्यावर खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल व त्यानंतर कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी निविदा जाहीर करण्यात येईल असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com