Lok Sabha Election: लोकसभेसाठी आता पहिल्‍यांदा होणार टपाल मतदान

Lok Sabha Election: लोकसभेसाठी जनतेच्या मतदानाआधी कर्मचाऱ्यांना टपाल मतदान करावे लागणार आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Election: लोकसभेसाठी जनतेच्या मतदानाआधी कर्मचाऱ्यांना टपाल मतदान करावे लागणार आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या ठिकाणीच अशा मतदानाची सोय केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

Lok Sabha Election
Goa News: हॉटेलात राहिले आणि अर्धे बिल देऊन पळाले; चौघांवर गुन्हा

टपाल मतदानावरून गेल्या विधानसभा निवडणुकीआधी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते. सत्ताधारी गटातील काही आमदार या टपाल मतदानाच्या आधारे निवडून आल्याचा हा आरोप होता.

मतदान प्रक्रिया झाल्यानंतर टपाल मतदान करण्याची निवडणूक कामावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मुभा असायची.

सत्ताधारी गटाकडून असे मतदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यात येतो, यामुळे काही जण काही मतांच्या फरकाने विजयी झाले, असा आरोप केला गेला होता. टपाल मतदानाची ही पद्धत बदलावी अशी मागणी त्यावेळी राजकीय पक्षांकडून विशेषतः विरोधी पक्षांकडून निवडणूक यंत्रणेकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Sadanand Shet Tanavade Rajya Sabha
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Priyanka Gandhi Attack PM Modi
Mopa Formula Racing Event
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com