arrested
arrested dainikgomantak

मटका प्रकरणी दोघांना अटक

दोन वेगवेगळ्या ठिकाणी मटका प्रकरणी दोघांना अटक
Published on

फातोर्डा : मटका घेतल्या प्रकरणी मायणा - कुडतरी पोलिसांनी कारवाई करून मान्यूएल कार्दोज या युवकला अटक करून नंतर जामिनावर मुक्त केले आहे. (Both arrested in Matka case)

arrested
वास्को कार्निवलमध्ये झळकली गोव्याची संस्कृती

मायणा - कुडतरी (Mayana - Kudtari) पोलिसांनी (Police) ही कारवाई रायतळे (Raitale) येथील एका ठिकाणी केली असून कार्दोज याच्याकडून काही रोख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. तसेच कोलवा (Colva) या ठिकाणी पोलिसांनी (Police) मटका घेतल्या प्रकरणी कारवाई (Action) करून क्लिफ्टन बाप्तीस्त या युवकाला अटक करून नंतर जामिनावर मुक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com