Goa High Court on Sunburn Festival and Rider mania
Goa High Court on Sunburn Festival and Rider mania Dainik Gomantak

Goa High Court: थकबाकी भरा अन्यथा भविष्यात परवानगी नाही; सनबर्न, रायडर मॅनियाच्या आयोजकांना हायकोर्टाचे आदेश

सनबर्नची 12 लाख तर रायडर मॅनियाची 39 लाख रूपये थकबाकी
Published on

Goa High Court on Sunburn : उत्तर गोव्यातील हणजुणे येथे कोमुनिदाद जागेवर झालेल्या सनबर्न फेस्टिव्हल तसेच रायडर मॅनिया या कार्यक्रमांची अद्याप थकबाकी आयोजकांनी कोमुनिदादला दिलेली नाही.

ती थकबाकी जमा करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या कार्यक्रमांच्या आयोजकांना दिले आहेत.

Goa High Court on Sunburn Festival and Rider mania
North Goa New Collector: उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. स्नेहा गीते

या कार्यक्रमाच्या आयोजकांनी ही थकबाकी जमा करावी. जमा न केल्यास या कार्यक्रमांना भविष्यात परवानगी देण्यात येणार नाही, असेही हायकोर्टाने आदेशात म्हटलेले आहे.

सनबर्न फेस्टिव्हल आयोजकांची 12 लाख रूपये थकबाकी असून रायडर मॅनिया कार्यक्रमाची सुमारे 39 लाख रूपये थकबाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com