गोव्यातील रुग्णाचा आजाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समोर आली आहे.
Hospital
Hospital Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अनेक दिवसांपासून भरती असलेल्या 49 वर्षीय रुग्णाने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. (Patient attempts suicide in Goa)

Hospital
विधानसभा सरली; गोवा 'भाजप'मध्ये लोकसभेसाठी रस्सीखेच सुरु

मात्र, पहिला मजला आणि उंची कमी असल्याने हा रुग्ण (Patient) किरकोळ जखमी झाला. तो आजाराला कंटाळला असल्याची माहिती मिळाली. या रुग्णाने शनिवारी सकाळी वाॅर्डबॉयची नजर चुकवून रुग्णालयाची (Hospital) गॅलरी गाठली आणि तिथून सरळ खाली उडी मारली. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकारांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com