Panjim: उच्च न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी परेरा

उच्च न्यायालय वकील संघटनेच्या आज झालेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत गिलमन एल्मानो कुएलो परेरा यांनी ॲड. सुरेंद्र देसाई यांचा 27 मतांनी पराभव केला.
उच्च न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी परेरा
उच्च न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी परेरा Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Panjim : उच्च न्यायालय (High Court) वकील संघटनेच्या आज झालेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत गिलमन एल्मानो कुएलो परेरा यांनी ॲड. सुरेंद्र देसाई (Surendra Desai) यांचा 27 मतांनी पराभव केला. अध्यक्षपदासाठी (presidency) कुएलो परेरा यांना 101 मते मिळाली.

उच्च न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी परेरा
Satari : ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या घटली

उपाध्यक्षपदी शैलेंद्र भोबे, खजिनदारपदी नायझेल कॉस्ता फ्रीयश, तर सरचिटणीसपदी गौरीश अग्नी यांची बिनविरोध निवड झाली. रायन मिनेझीस व रामा रिवणकर हे सदस्य म्हणून निवडले गेले. गेले काही दिवस या निवडणुकीची चर्चा वकील वर्गात जोरात सुरू होती. तसेच त्यांच्या विविध गटांमध्ये मोर्चेबांधणीही झाली. एवढ्या अटीतटीने लढलेली ही पहिलीच निवडणूक असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Luthra Brothers Bail Hearing
Goa Football Association Awards
Murgaon Raja Shed Demolition
Madgaon Hospital Staff Shortage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com