Candolim: गुजराती युवतीवर कांदोळीत बलात्कार; राजस्थानी संशयिताला अटक

Candolim: नशायुक्त पदार्थ पाजल्याचा संशय; पणजी महिला पोलिसांची कारवाई
Panjim Women Police arrested Accused
Panjim Women Police arrested AccusedDainik Gomantak
Published on
Updated on

Candolim: राज्यातील कांदोळी येथे एका गुजराती मुलीवर नशायुक्त पदार्थ पाजून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पणजी महिला पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

संशयित हा राजस्थान येथील असून युवती गुजरात येथील आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत. राजेश पटनी 46 रा. अजमेर, राजस्थान असे संशयिताचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Candolim villagers allegations
Gujrat Well Water Waves Viral Video
Goa Security Guards Theft Case
Salman Khan Goa project news
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com