

पणजी: आल्तीनो पणजी (Panaji) येथील आशीम मंझील (Ashim Manzil) या इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे राहत्या खोलीत निधन. विश्वास घुडे (vishwas ghude) असे त्यांचे नाव असून म्रुतदेह कुजला आहे. सदर ६८ वर्षिय नागरिक एकटाच आपल्या खोलीत राहात होता. कुजल्याची दुर्गंधी पसरल्याने शेजाऱ्यांनी सदर व्यक्तीच्या नातेवाईकांना कळवले. त्यानंतर पोलिसांना (police) कळवण्यात आले. पणजी पोलिस घटनास्थळी पोचले आहेत. (Panaji Senior citizen dies at his residence)
आसिम मंझील या इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे राहत्या खोलीत निधन. म्रुतदेह कुजला. पणजी पोलिस घटनास्थळी..
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.