पणजी पोलिसांकडून तरुणाला अटक, चोरीच्या 6 दुचाकीही जप्त

पुढील तपास पोलिस करत आहेत
Panaji police arrest youth, seize 6 stolen bikes
Panaji police arrest youth, seize 6 stolen bikesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी शहरात चोरीच्या प्रकरणांची दिवसेंदिवस अधिकाधिक नोंद होताना दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कर्तुत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. अशातच आज दुचाकी चोरी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Panaji police arrest youth, seize 6 stolen bikes
मोपा विमानतळ जोडरस्त्यासंदर्भातील अंतिम निर्णय 25 मार्चला

याप्रकरणी पणजी (panaji) पोलिसांकडून शिवा बसवराज पाटील रायबंदर, हा मूळचा कर्नाटकचा आहे. याला पणजी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या तरूणाकडून चोरीच्या 6 दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलिस (police) करत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com