Sunburn Festival 2024 : कुडतरी ग्रामसभेत सनबर्नला विरोध

Sunburn Festival 2024 : या ग्रामसभेत स्वतः आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित होते. सनबर्न महोत्सवाला विरोध करणारा ठराव मंजूर करणारी कुडतरी ही पहिली ग्रामसभा ठरली आहे.
Sunburn Festival 2024
Sunburn Festival 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी, कुडतरी पंचायत ग्रामसभेत दक्षिण गोव्यात होऊ घातलेल्या सनबर्न महोत्सवाला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

या ग्रामसभेत स्वतः आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित होते. सनबर्न महोत्सवाला विरोध करणारा ठराव मंजूर करणारी कुडतरी ही पहिली ग्रामसभा ठरली आहे.

Sunburn Festival 2024
Justice Thottathil B Radhakrishnan Passed Away: उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल 63 व्या वर्षी निधन

याच ग्रामसभेत रोमी कोकणी लपिला मान्यता देण्याचा ठराव संमत करण्यात आला. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात कुडतरीचे प्रश्न मांडावेत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

IIT Project In Katamgaldada
Colvale Mobile Tower
margao fatorda mega project protest
 Micky Pacheco NDZ Remarks
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com