Liquor Seized in Goa
Liquor Seized in GoaDainik Gomantak

Liquor Seized in Goa: अवैधरित्या दारु वाहतूक प्रकरणी एकाला अटक, कुळे पोलिसांची कारवाई

त्याच्याकडून 3155 रुपयांची दारु जप्त करण्यात आलीय.
Published on

Liquor Seized in Goa गोवा राज्यातून अवैधरित्या परराज्यात दारु वाहतुकीवर बंदी आहे. परंतु बंदी असतानाही दारु वाहतूक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

नुकतीच कुळे पोलिसांनी हुबळी येथील एकाला अवैधरित्या दारूची वाहतूक करताना अटक केलीय. या बाबत मिळालेली माहिती खालील प्रमाणे-

Liquor Seized in Goa
Goa Pipeline Burst: पाणीटंचाईचं संकट असताना चरावणे सत्तरीत पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाणी वाया

दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना आडमार्गाचा वापर करून दारू वाहतूक करणाऱ्या शिवप्पा हयाती गदक (रा. हुबळी, वय 30) याला कुळे चेक पोस्टवर पोलिसांनी अटक केलीय. यावेळी त्याच्याकडून 3155 रुपयांची दारु जप्त करण्यात आलीय.

Liquor Seized in Goa
Goa Drugs Case: NCB च्या कारवाईनंतर 'गोवा फॉरवर्ड'चा थेट CM वर निशाणा; म्हणे, सरकारी आशिर्वादाशिवाय...

याबाबत पुढील तपास कुळे पोलिस करीत आहे. दरम्यान दारु वाहतूक करताना आरोपींकडून वेगवेगळ्या पध्दतींचा वापर केला जातो. मात्र गोव्यातून परराज्यात जाणाऱ्या वाहनांवर पोलिसांचा नेहमीच खडा पहारा असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com