one died in a road accident on national highway near mole
one died in a road accident on national highway near moleDainik Gomantak

Accident: संजीवनी साखर कारखान्याजवळ अपघात: एक ठार

तिघे गंभीर जखमी; अपघातग्रस्तांना रुग्णालयात केले दाखल
Published on

धारबांदोडा येथे असणाऱ्या संजीवनी साखर कारखान्याजवळ चार चाकी कार आणि कंटेनर यांच्यात अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच तीघे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

(One killed in an accident near Sanjeevani Sugar Factory in Dharbandora)

मिळालेल्या माहितीनुसार साखर कारखान्यानजिक एका कार आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारमधील तीघे गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर रस्त्यावरुन बाजूला फरफडत गेला होता. तो पून्हा रस्त्यावर काढला जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अपघातग्रस्तांना नजिकच्या रुग्णालयात केले दाखल आहे.

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com