Goa Drugs Case: गोव्यात अमली पदार्थाविरोधात पोलिसांची मोहीम, म्हापशात मोठी कारवाई

गोव्यात अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणात वाढ होतेय
Goa Drugs Case
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs Case सध्या गोव्यात अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणात वाढ होत असून म्हापसा, कळंगुट, हणजूण, शिवोली सारख्या किनारपट्टीच्या भागातून पोलिसांकडून छापेमारी सुरु आहे. आज पुन्हा म्हापसा पोलिसांनी चिंबल येथील एकाला अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Goa Drugs Case
Goa Crime: अपहरण करुन बिअरच्या बॉटलने मारहाण, नागझरमधील धक्कादायक घटना

म्हापसा चिंबल येथील शमशु खान (वय- 26) याच्या कडून पोलिसांनी 800 ग्रॅम वजनाचा गांजा (बाजार मूल्य 80,000/ ) हस्तगत करत त्याला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी म्हापसा पोलिसांकडून शिवोली येथे छापा टाकण्यात आला होता.यावेळी बंगळुरू येथील व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते.

तर कळंगुट येथे छापेमारीवेळी एका पश्चिम बंगालच्या मजूराकडून 2 लाखाचा अमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay high court goa bench
Jharkhand Native Arrested With Drugs In Goa
Online Cricket Betting Raid
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com