बेकायदेशीररीत्या दोन पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकजण ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे आर्म्स अ‍ॅक्ट 1959 च्या 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Suspects arrested
Suspects arrestedDainik Gomantak

मडगाव : बेकायदेशीररीत्या दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि गोळ्या बाळगल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी (Railway Police) ठाणे रामा (22, मूळचा बाडमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (One arrested In goa for illegally carrying two pistols)

Suspects arrested
इयत्ता नववी, अकरावीचे विद्यार्थी पुरवणी परीक्षेसाठी पात्र; गोवा बोर्डने दिली माहिती

पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे आर्म्स अ‍ॅक्ट 1959 च्या 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक कुमार पांडे, गुप्तचर अधिकारी, नार्कोटीक कंट्रोल ब्युरो, सब झोन गोवा, यांनी पर्वरी (Porvorim) येथे तक्रार दाखल केली होती. संबंधित आरोपी रामा याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 18 गोळ्या तसेच दारुगोळा बेकायदेशीरपणे सापडला होता. अंमली पदार्थ जप्त करण्यासाठी गोवा सेलने ही कारवाई केली होती. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com