Goa : दीड लाखांचा अमलीपदार्थ जप्‍त
Goa : दीड लाखांचा अमलीपदार्थ जप्‍तDainik Gomantak

हरमल येथे दीड लाखांचा अमलीपदार्थ जप्‍त

रिसॉर्टमध्‍ये राहत असलेल्‍या खोलीची तपासणी केली असता मारीजुआना हा 1 किलो 5 ग्रॅम अमलीपदार्थ सापडला.
Published on

पेडणे : सकयलोवाडो- हरमल येथे आज पेडणे पोलिसांनी दीड लाखाचा अमलीपदार्थ जप्‍त केला. याप्रकरणी पोलिसांनी मयलापोर चेन्नई येथील सिवकुमारन वेदाचलम सुंदरमुर्ती (वय 43) या संशयिताकडून 1 लाख 50 हजार रुपयांचा मारीजुआना हा अमलीपदार्थ जप्त केला व संशयिताला अटक केली.

Goa : दीड लाखांचा अमलीपदार्थ जप्‍त
गोमन्तक’च्या बातमीने खळबळ; विरोधकांनी घेरले सरकारला

पोलिस निरीक्षक जीवबा दळवी, उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, कॉस्टेबल खांडेपारकर, विनोद पेडणेकर,अर्जुन कळंगुटकर यांनी सापळा रचून संशयित रिसॉर्टमध्‍ये राहत असलेल्‍या खोलीची तपासणी केली असता मारीजुआना हा 1 किलो 5 ग्रॅम अमलीपदार्थ सापडला. निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com