Goa Ki Baat : 'मन की बात'च्या धर्तीवर आता राज्यात 'गोवा की बात'

मुख्यमंत्र्यांची माहिती
Goa Ki Baat
Goa Ki BaatDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ki Baat : 'मन की बात'च्या धर्तीवर आता राज्यात स्वयंपूर्ण गोवाच्या अंतर्गत 'गोवा की बात' सुरु होणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी गोवा सरकारमधील एक मंत्री सरकाच्या विविध उपक्रमांची तसेच योजनांची माहिती या संबोधनातून देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Slum Rehabilitation
CM Pramod Sawant Krishi Pe Charcha
Pramod Sawant Development Vision
Goa Police Recruitment
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com