निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मद्य विक्री तसेच 'ही' दुकाने 11 पर्यंतच सुरू

आचारसंहितेचा भंग करून दुकाने सुरू राहिल्यास त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत आहे
code of conduct
code of conduct Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात आचारसंहिता लागू असेपर्यंत सर्व मद्य विक्रीची दुकाने, पब, क्लब, शॅक्स किंवा कोणत्याही दारूची सेवा किंवा विक्री दररोज रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवावीत त्यानंतर तात्काळ ही दुकाने बंद करावीत, असे आदेश उत्तर गोव्याच्या (goa) जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आचारसंहितेचा भंग करून दुकाने सुरू राहिल्यास त्यांच्यावर कारवाई (Action) देखील करण्यात येत आहे.

code of conduct
दिवसभरात 618 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 9 जणांचा मृत्यू

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर काही चुकीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून (police) खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी छापे मारून मद्यसाठा देखील जप्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Stray Dogs Survey
Goa beach shack law constitutional validity
Goa Dairy management takeover by NDDB
Goa High Court Varca Panchayat Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com