Water Supply Shortage : 27 आणि 28 फेब्रुवारीला 'या' ठिकाणी पाणीपुरवठा असणार कमी

अस्नोडा जलशुद्धीकरण केंद्रात वीज ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम 27 तारिखला सुरु करण्यात येणार आहे.
Water Shortage |
Water Shortage |Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Water Supply Shortage दि. 27 आणि 28 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण बार्देश आणि डिचोली तालुक्याच्या काही भागाला पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील एका महत्वाच्या कामकाजामुळे पाणीपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,

अस्नोडा जलशुद्धीकरण केंद्रात वीज ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम 27 तारिखला सुरु करण्यात येणार असून हे काम जलदगतीने व्हावे यासाठी संबंधित विभाग कार्यरत आहे. सद्यस्थितीत या जलशुद्धीकरण केंद्रातून बार्देश आणि डिचोली तालुक्याला पाणी पुरवठा होत आहे.

Public Notice
Public NoticeDainik Gomantak

सदरच्या कामामुळे पाणी पुरवठा काही काळ खंडित करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दि. 27 आणि 28 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण बार्देश आणि डिचोली तालुक्याच्या काही भागाला पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ashutosh Ranka CJP press conference
NZ ODI Squad vs India
Colvale Goa Accident News
Akhada Water Supply
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com