Margao : चतुर्थी काळातील सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांशी बैठक

आगामी गणेशचतुर्थी तसेच उत्सवाच्या अनुषंगाने दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी मडगाव बाजारातील सराफ तसेच न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सुरक्षा उपायांबाबत काही सूचना केल्या.
Margao
Margao Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : आगामी गणेशचतुर्थी तसेच उत्सवाच्या अनुषंगाने दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी मडगाव बाजारातील सराफ तसेच न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सुरक्षा उपायांबाबत काही सूचना केल्या.

Margao
Goa Corona Update : 112 जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू

यावेळी पोलिस उपअधीक्षक भूषण शिवेंदू, पोलिस निरीक्षक, तुळशीदास नाईक, न्यू मार्केट ट्रेडर्सचे विनोद शिरोडकर व गोपाळ नाईक उपस्थित होते.

यावेळी विविध बाबींवर चर्चा झाली. बैठकीत सराफांना त्यांच्या आस्थापनात व परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था करणे, खासगी सुरक्षा तैनात करणे यांसारख्या सूचना केल्या. त्या मान्य करून त्यांनी मार्केट परिसरात पोलिस बुथसाठी जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Suspends Alliance Talks
Swiggy Rs 93 Lakh Theft
Jaigad Shipbuilding Project
Heavy Rain, Yellow Alert In Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com