OBC Federation Of Goa: शिल्लक मागण्या पूर्ण करा - मुख्यमंत्र्यांकडे मागणी

OBC Federation Of Goa: ओबीसींच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
OC Mahasangh Meet CM Promod Sawant
OC Mahasangh Meet CM Promod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

OBC Federation of Goa:ओबीसी महासंघ गोवा राज्याच्या समिती सदस्यांनी गणेश चतुर्थीच्या ऐन उत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

कोठंबी - पाळी येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

यावेळी ओबीसींच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

अजून काही मागण्या शिल्लक असून त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक तसेच गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष पद्मनाभ आमोणकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना केले.

OC Mahasangh Meet CM Promod Sawant
EWS आणि OBC विद्यार्थ्यांना मिळणार एकलव्य योजनेचा लाभ | Gomantak TV

या समितीत मधू नाईक तसेच पद्मनाभ आमोणकर यांच्यासमवेत नाभिक समाजाचे अध्यक्ष लाडू सुर्लकर, गोसावी व नाथजोगी समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, कुंभार समाजाचे अध्यक्ष प्रेमानंद शेटकर.

धनगर समाजाचे तथा ओबीसी महासंघाचे सल्लागार डॉ. शांताराम सुर्मे तसेच सतरकर समाजाचे मधू खांडेपारकर व इतर मान्यवर

मंडळी उपस्थित होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Bhandari Community Politics
Goa Bhandari Community 2027
US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
Goa OBC Commission Extension
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com