Goa University News: 'एलएलबी'साठी पुन्हा एन्ट्रान्स नाही! गोवा विद्यापीठाचा निर्णय

नवीन प्रवेश यादी प्रसिद्ध होणार
Goa University
Goa University Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa University Cancelled LLB Admission Entrance: कारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी साबा डा सिल्वा यांनी पुत्राला प्रवेश मिळावा यासाठी परीक्षा पद्धतीत बदल केल्यामुळे यंदाची बीए एलएलबी प्रवेश परीक्षा घोटाळा गाजला. कारे कॉलेजकडे प्रवेश परिक्षेची जबाबदारी होती. आता संबंधित प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Goa University
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 9 : ट्रॉलर्स मालकांच्या अनुदानात वाढ करा - युरी आलेमाव

दरम्यान, गोवा विद्यापीठाने शुक्रवारी नव्याने फेर प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला. यापुर्वी विद्यापीठाने आधीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया रद्द करत 6 ऑगस्‍ट रोजी नवीन प्रवेश परीक्षा घेण्‍याचा आदेश दिला होता. आता तो मागे घेतला गेला आहे. त्यामुळे 180 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, अतिरिक्त जागा वाढविण्याची मागणीही मान्य झाल्याचे समजते. त्यानुसार आता बारावीच्‍या गुणांची अर्धी टक्‍केवारी आणि प्रवेश परीक्षेतील गुणांची अर्धी टक्‍केवारी धरून नवीन प्रवेशयादी बनवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa First Alliance 2027
Gen Z Movement India
Goa Shack Policy Extension Petition
Goa Maharashtra Tilari Canal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com