Panjim: नवीन मांडवी पुल 11 सप्टेंबर रोजी राहणार बंद

पर्यायी वाहतूक जुना अटल सेतू आणि जुन्या मांडवी पुलाकडे वळवण्यात येणार
New Mandovi Bridge
New Mandovi BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी शहराला जोडणारा नवीन मांडवी पुल 11 सप्टेंबर रोजी सकाळी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती राज्य बांधकाम विभागाने दिली आहे.

(New Mandovi Bridge will be Closed for traffic on 11th September, 2022 between 12.00am to 6.00am)

New Mandovi Bridge
Rajbagh Accident: राजबाग येथे दोन कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार यादिवशी वाहतूकीला पर्याय असणे आवश्यक आहे. हे ओळखत बांधकाम विभागाने नवीन मांडवी पुलाची वाहतूक जुना अटल सेतू आणि जुन्या मांडवी पुलाकडे वळवली आहे.

बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार या पुलाच्या देखभालीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामूळे 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 12.00 ते सकाळी 6.00 या वेळेत नवीन मांडवी पूल वाहतुकीसाठी बंद राहील. बंद दरम्यान सामान्य वाहतूक अटल सेतू आणि जुन्या मांडवी पुलावरून वळवली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

42 Percent Cooperative Societies Closed
PM Matsya Sampada Yojana Goa
NEP Implementation In Goa
Yuri Alemao Opposition Criticism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com