Goa Corona Update: गोव्यात आता कोरोनाचे 'इतके' सक्रीय रूग्ण

गेल्या 24 तासांत नवीन चार कोरोनाबाधितांची भर
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

Goa Corona Update: सध्या जगभरात कोरोनाच्या बीएफ-7 हा व्हेरियंटमुळे संसर्ग पसरत आहे. काही देशांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गोव्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील उपचार सुरू असलेल्या सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या आता 19 वर गेली आहे.

Goa Corona Update
Vasco Crime: फ्लॅट, प्लॉट देण्याच्या बहाण्याने कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्यांचे आणखी एक प्रकरण उघडकीस

गोव्यात गेल्या 24 तासात 433 चाचण्या झाल्या आहेत. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्यातील सक्रीय कोरोना रूग्णसंख्या म्हणजेच उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 19 झाली आहे. दरम्यान, गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.44 टक्के इतका आहे. सध्या गोव्यात 4 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 31 हजार 639 एकुण चाचण्या झाल्या आहेत. एकुण 2 लाख 69 हजार 105 रूग्ण आढळून आले होते, 2 लाख 55 हजार 073 कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com