गोव्याच्या विकासासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न: प्रमोद सावंत

डॉ. सावंत यांनी 20 मार्च 2019 ला तत्कालीन राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
Pramod Sawant news, Pramod Sawant on development of Goa News
Pramod Sawant news, Pramod Sawant on development of Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या तीन वर्षांत गोव्याचा विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला मोठे यश मिळाले असून साधनसुविधा आणि मानवी विकास यावर भर देण्याचे आपण प्रामाणिक प्रयत्न केले, असे काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट केले आहे. (Pramod Sawant news)

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी 20 मार्च 2019 ला तत्कालीन राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Pramod Sawant news, Pramod Sawant on development of Goa News
ठरलं ! शपथविधीची तयारी सुरू; राणेंची नाराजी दूर, ढवळीकरांना कॅबिनेट

या घटनेला आज तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा देत जनतेचे आभार मानले आहेत. परत उद्या सोमवारी गोव्यातील विधिमंडळ पक्षाचा गटनेता निवडण्यासाठी केंद्रीय संसदीय समितीने निवडलेले केंद्रीय निरीक्षक गोव्यात येत आहेत ते उद्या नेता निवडणार आहेत. पक्ष आपल्यावर जी जबाबदारी टाकेल, ती आपण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडू असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com