Dr. Ambedkar Jayanti 2024 : घटनेचे संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य : रामनाथ पवार

Dr. Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोरजी पंचायतीतर्फे जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते .
Dr. Ambedkar Jayanti 2024
Dr. Ambedkar Jayanti 2024 Dainik Gomantak

Dr. Ambedkar Jayanti 2024 :

मोरजी, भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सच्चे देशप्रेमी, सर्वधर्मसमभाव जपणारे नेते होते.

त्यांच्या विचारातून आम्हाला पुढे जायचे आहे. देशाच्या राज्य घटनेचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक रामनाथ पवार यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोरजी पंचायतीतर्फे जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते .

यावेळी मोरजीच्या सरपंच मुकेश गडेकर, माजी सरपंच तथा विद्यमान पंच सुरेखा शेट गावकर, माजी उपसरपंच अमित शेटगावकर, पंच फटू शेटगावकर, पंच मंदार पोके, सुप्रिया पोके, नृत्य शिक्षिका वैष्णवी जोशी तसेच त्यांच्या शिष्या मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

Dr. Ambedkar Jayanti 2024
Goa Daily News Wrap: सांगोल्डा कारवाई, लोकसभा निवडणूक, गुन्हे; राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा

सुरुवातीला मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. सरपंच मुकेश गडेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर देशाचे मार्गक्रमण व्हायला हवे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com