मोबाईल टॉवरचे काम ताळगावात पाडले बंद

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून काम बंद ठेवण्यास भाग पाडले.
mobile tower
mobile towerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शंकरवाडी - ताळगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरला रविवारच्या ग्रामसभेत स्थगिती देण्यात आली होती. तरीही आज संबंधित जागा मालकाने ते काम बाऊन्सर आणून सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून काम बंद ठेवण्यास भाग पाडले.

(Mobile tower work closed in Talgaon)

mobile tower
जमिनी हडप करण्याची 92 प्रकरणे उघडकीस

उदय शिरोडकर यांनी सांगितले, की उपसरपंच पै यांच्या प्रभागात त्यांच्या पतीनी मोबाईल टॉवर उभारण्यास संबंधित कंपनीला परवानगी दिली, परंतु त्या टॉवरची निम्मी जागा सरकारची आहे. रविवारी ग्रामसभेत या टॉवरचे काम स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला. त्याशिवाय सरपंचांनी ग्रामस्थांबरोबर राहणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पंचायतीने त्यास परवानगी दिली नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्ती करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com